स्थापना दिवस : ३ ऑटोंबर १९३० / रजि.: अ-६६ (नाशिक) दि.०९/०१/१९५३ लॉगिन
सदर वधू-वर नोंदणीची मुदत दिनांक १०.१२.२०२३ पर्यंतच होती, कृपया याची नोंद घ्यावी. त्यानंतरचे फॉर्म रेशीमबंध वधूवर मेळावा पुस्तकात येणार नाही तसेच त्यांना २५/१२/२३ रोजी संपन्न होणाऱ्या मेळाव्यात सहभागी होता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. या संदर्भात नोंदणी नियमावली क्रमांक १५ बघावा. तसेच नवीन नोंदणी दिनांक १ जानेवारी २०२४ पासून सुरु होईल.
बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत असलेल्या वधूवर मेळाव्याची नोंदणी सुरु असून रेशीम गाठ नोंदणी ह्या लिंक आपण आपली माहिती भरू शकता.