स्थापना दिवस : ३ ऑटोंबर १९३० / रजि.: अ-६६ (नाशिक) दि.०९/०१/१९५३
लॉगिन
विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट, नाशिक
बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत असलेल्या वधूवर मेळाव्याची नोंदणी सुरु असून रेशीम गाठ नोंदणी ह्या लिंक आपण आपली माहिती भरू शकता.
मेळावा संपन्न होईपर्यंत
लॉगिन बंद राहील.
आपण संस्थेला दिलेली देणगी हि सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक तसेच समानता, बंधुता, परोपकार आणि महिला व जेष्ठांविषयी आदरभाव या मूल्यांचे जतन करण्यासाठी तसेच त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता वाढविण्यासाठी बहुमुल्य ठरणार आहे